****** Jay Jawan लातुर *******
[ उत्तरे शेवटी ऑनलाईन परिक्षे मध्ये ]
1) पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.
1) कवि 2) काम
3) चाक 4)
सासरा
2) पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता?
1) वाट 2) ऋण
3) गूळ 4) खर्च
3) पुढील शब्दांतील तत्सम शब्द कोणता?
1) समर्थन 2) बटाटा
3) भाकरी 4)
मसण
4) पुढील शब्दांतील तत्सम नसलेला शब्द कोणता?
1) उत्सव 2)
पुत्र
3)सूत्र 4) दरबार
5) खालील पैकी तत्सम शब्द ओळखा.
1) घोडा 2)
वृक्ष
3) चिमणी 4)
टेबल
6) खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम (संस्कृतमधून आलेला) शब्द ओळखा.
1) कान 2) भूगोल
3) दररोज 4) स्टेशन
7) खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द कोणता ते ओळखा.
1) अडकित्ता 2)
पगार
3) ग्रंथ 4) हाड
8) खाली दिलेल्या शब्दांपैकी एक तत्सम शब्द ओळखा.
1) झाड 2) घोडा
3) माता 4)
दगड
9) खालीलपैकी 'तत्सम' शब्द ओळखा.
1) घास 2)
भूगोल
3) चिमणी 4)
आजन्म
10) पुढील शब्दाची व्युत्पत्ती शोधा: वृक्ष
1) देशी 2) तद्भव
3) तत्सम 4)
अभ्यस्त
11) 'कन्या' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
1) तद्भव 2)
तत्सम
3) देशी 4)
परभाषीय
12) कोणत्या शब्दास तद्भव म्हणावे?
1) मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल होऊन झालेल्या.
2) मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल न झालेला.
3) मूळ संस्कृत शब्दांची संधी होऊन झालेल्या.
4) मूळ संस्कृत शब्दास प्रत्यय लागून झालेल्या.
13) खालील शब्दांपैकी तद्भव शब्द कोणता?
1) कन्या 2) गाव
3) अडकित्ता 4) भाई
14) पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा.
1) अडकित्ता 2) हात
3) अद्दल 4) समोरासमोर
15) खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.
1) कर्ण 2)
आम्र
3) पान 4) नृत्य
16) खालील शब्दांपैकी एक तद्भव शब्द ओळखा.
1) कवि 2)
पुत्र
3) धर्म 4)
दूध
17) खालीलपैकी 'तद्भव' शब्द ओळखा.
1) कोवळा 2)
गुडघा
3) हसरा 4) नयन
18) खालीलपैकी 'तद्भव' शब्द ओळखा.
1) कन्या ` 2)
टेबल
3) अर्ज 4)
घर
19) खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.
1) विसावा 2)
विश्रांती
3) विश्राम 4)
आराम
20) 'ऐनजमाबंदी', 'ऐन हंगाम', 'ऐन आमदानी'
हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत?
1) फारशी 2) अरबी
3) मुसलमानी 4) पठाणी
21) खालील शब्दां पैकी देशी शब्द कोणता ते सांगा.
1) पिता 2)
पुत्र
3) दूध 4)
लुगडे
22) खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ
झाला आहे?
1) कुंची 2) पार्सल
3) डबा 4)
अत्तर
23) 'अडकित्ता' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
1) हिन्दी 2)
फार्शी
3) कानडी 4)
पोर्तुगीज
24) खालीलपैकी 'गुजरातीमधून' आलेला शब्द कोणता?
1) दलाल 2)
तूप
3) सिनेमा 4) मेहनत
25) 'दगड' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
1) तत्सम 2)
देशी
3) परभाषी 4)
तद्भव